Team India: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया खेळणार २८ वनडे, असं आहे आशिया कपसह संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule 2023: सध्या सुरू असलेल्या बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तुटलेला जबडा, रक्ताच्या उलट्या, फ्रॅक्चर...; या क्रिकेटपटूंनी देशासाठी लावली जीवाची बाजी

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. खरं तर हा खेळ फुटबॉल आणि रग्बीसारखा संपर्क खेळ नसला तरी खेळाडूंना मैदानावर अनेकदा गंभीर दुखापती होतात. सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर खेळाडूंनी मैदान सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

सिनेसुंदरींपेक्षा हॉट आणि बोल्ड आहे शुभमन गिलची बहीण, फोटोंवरून हटणार नाही नजर

Shubman Gill Sister Shahneel Gill: धडाकेबाज फलंदाज म्हणून शुभमन गिलने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. शुभमनप्रमाणेच त्याची बहिणही चर्चेत असते. शुभमन गिलची बहीण कुठल्याही सिनेअभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.