केसांची वाढ होण्याकरता वापरले जाणारे ‘हे’ सिक्रेट बॉलीवूड तुम्हाला कधीच सांगणार नाही

● केस गळतीमुळे टक्कल पडतंय? जाणून घ्या तुमच्या या समस्येवर रामबाण उपायकेस गळतीची समस्या ही आयुष्यात उलथापालथ करणारी ठरते. कधीतरी उशीवर दोन चार केस गळून सुरु होणारी ही समस्या आपल्या नकळत इतकी मोठी होते की आपण जाऊ तिथे सगळीकडे आपले केस गळायला सुरुवात होते. पण चांगली बातमी ही आहे की हेअर लॉस ट्रिटमेंटमुळे त्रासदायक आणि घामाने भिजलेले विग्स वापरणे, टोपी वा स्कार्फच्या खाली आपले डोके लपवणे किंवा अत्यंत वेदनादायी हेअर ट्रान्सप्लांट ट्रिटमेंटला सामोरे जाणे या सर्व गोष्टींपासून सुटका मिळाली आहे.

डायपर

डॉ. शामा जगदीश कुलकर्णी'डायपर' बंद केल्यानंतर तो हळूहळू शू बद्दल सांगू लागला. पण, शी लागल्यावर तो डायपर लावा म्हणून रडायचा. डायपर लावलाच नाही तर शी परत पाठवली म्हणून सांगायचा. आठवडाभर त्याने शीच केली नसल्यामुळे त्याला माझ्याकडे आणले होते. सहा वर्षांची सोनू तिच्या आई आणि आजी बरोबर आली होती. सहा वर्षांची मुलगी कोठेही शी करीत होती. खरे तर दोन वर्षांची असताना तिला शी आणि शू व्यवस्थित समजायला लागले होते. ती दिवसभर बाथरूममध्ये जाऊन शी आणि शू करीत होती, पण दोन वर्षांनंतर तिच्या आईने जॉबला जाणे सुरू केले. वडील बिझनेसमन. त्यांना वेळ नाही. पाळणाघरात ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.

मुंबईच्या कोविड लढाईत डोमेक्सचे महत्त्वपूर्ण योगदान!

मुंबईत आता लसीकरणाने वेग पकडला असला तरी मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून निर्जंतुकीकरणाचे काम करणे एखाद्या कर्मचाऱ्यासाठी या काळात कठीणच होऊन बसले आहे. अशा या आव्हानात्मक स्थितीमध्ये विविध ब्रँड्स आणि सेवाभावी संस्था महामारीशी लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी एकजूट होत आहेत.

पोट व पचनाच्या विकारांसाठी, ऑक्सिजन वाढवण्यासाठी, मन:शांतीसाठी, मानसिक आरोग्यासाठी करा 'हे' आसन!

कुठलेही आसन करताना आपल्याला शरीराकृतीपेक्षा वेगळा आकृतिबंध धारण करावा लागतो. त्यामध्ये स्थिर व्हावे लागते. स्थिर होत असतानाच आपल्याला त्यात शांत आणि आनंदाची अनुभूती मिळणे अपेक्षित असते. या अनुभूतीसाठी तो आकृतीबंध ठरावीक कालावधीसाठी धारण करावा लागतो. आकृतीबंध किंवा आसन धरून ठेवणे हे म्हणावे तितके सोपे नाही. उदाहरणार्थ, सर्वांगासन हे आसन संप्रेरक असंतुलनावर अतिशय उपयुक्त आहे. त्यासाठी या आसनाचा पाच मिनिटे ते अधिक दर रोज नियमित सराव केला पाहिजे. एवढा वेळ हे आसन धारण करणे सुरुवातीला शक्य होत नाही आणि दहा- सेकंद वीस सेकंदासाठी हे आसन केले, तर त्या आसनाचा तितका उपयोग होत नाही.

'कोव्हिशिल्ड' लस आणि रक्तातील गुठळ्या! ही लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष

- डॉ. अविनाश भोंडवेडिसेंबर २०२० पासून जगातील अनेक देशांत करोना प्रतिबंधक लस द्यायला सुरुवात झाली. भारतात १६ जानेवारी २०२१पासून लसीकरण मोहीम गटागटानं सुरू झाली.