श्रीमंत लोकांची पहिली पसंत आहे या ४ प्रीमियम स्मार्ट टीव्ही, मल्टिप्लेक्स सारखा फील येतो

नवी दिल्लीः २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्ट टीव्हीची विक्री खास राहिली आहे. Samsung, Sony आणि Xiaomi ने आपले प्रीमियम टीव्ही लाँच केले आहेत. परंतु, जर तुम्हाला एक प्रीमियम टीव्ही खरेदी करायची असेल तर आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला बेस्ट ऑप्शन देत आहोत. जाणून घ्या.वाचाः यापेक्षा स्वस्त काहीच नाही!

यापेक्षा स्वस्त काहीच नाही! १० हजारांचा फोन ७०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी

Flipkart वर Big Saving Days सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. सॅमसंगपासून ते ओप्पोपर्यंत अनेक ब्रँडेड कंपनीचे फोन कमी किंमतीत उपलब्ध आहे. या फोन्समध्ये Samsung Galaxy F12, Infinix Hot 10, Redmi 9 Power, Realme C25 आणि Oppo A12 चा समावेश आहे. Flipkart Big Saving Days सेलमध्ये स्मार्टफोन्सला आकर्षक ऑफर्ससोबत खरेदी करता येईल. हे सर्व १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच, SBI क्रेडिट कार्ड आणि Flipkart Axis बैंक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास डिस्काउंट देखील मिळत आहे.

१५१ रुपयांत ४० जीबी डेटा, BSNLचा हा प्लान जिओच्या पुढे, पाहा बेनिफिट्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने नुकतेच ५ नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. हे सर्व प्लान कोणत्याही डेटा लिमिट सोबत येतात. यात एक प्लान २४७ रुपयांचा आहे. जो महिनाभर चालतो. जिओच्या २४७ रुपयांच्या प्लानहून जास्त सुविधा बीएसएनएलचा १५१ रुपयांचा प्लान देत आहे. बीएसएनएलच्या प्लानमध्ये डेटाचा वापर करण्यासाठी कोणतीही लिमिट नाही.

'या' विद्यार्थ्याने बनवले खास डूडल, गुगलने दिले २२ लाख रुपये

नवी दिल्ली. दरवर्षी गूगलसाठी डूडल विशिष्ट थीमसह येते. या वर्षाची थीम "मी मजबूत आहे कारण " होती. यावर, के -१२ (किंडर गार्डन ते १२ वी) पर्यंत संपूर्ण अमेरिकेतील मुलांनी डूडल पाठविली होती. यात सहभागी झालेल्या मुलांना Google वर डूडल वैशिष्ट्यीकृत करण्याशिवाय बक्षिसे जिंकण्याची संधी दिली जाते. यापैकी ५४ डुडल्स निवडण्यात आल्या. हे प्रत्येक राज्य आणि अमेरिकेच्या हद्दीतून निवडले गेले. गुगलने यासाठी मतदान उघडले आणि सर्वोत्कृष्ट डूडलसाठी विचारले. ज्या डुडल्सला सर्वाधिक मते मिळाली ती ग्रेड ग्रुपमधून निवडली गेली. यानंतर अंतिम विजेता निवडण्यात आला.

भारतात 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त ४९९९ रु.

नवी दिल्लीः देशातील मोबाइल बनवणारी कंपनी कार्बन (Karbonn) ने आपला आणखी एक नवीन एंट्री लेवल बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कार्बनचा हा नवीन स्मार्टफोन स्वस्त किंमतीचा आहे. या फोनचे नाव Karbonn X21 आहे. देसी कंपनी कार्बनच्या या स्मार्टफोनची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. कार्बन एक्स २१ स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ही माहिती गिज्मोचाइनाच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे.