Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam आणि Kushal Badrikeच्या लूकची चर्चा | Lokmat Filmy

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रीके म्हणजे जय विरूची जोडी....या दोघांचा कॉमेडी एक्ट पाहणं म्हणजे फुल टू धमाल ...हे दोघे मंचावर आले की अक्षरश धुमाकूळ घालतात. दोघांची कॉमेडी स्टाईल वेगळी पण दोघांचे कॉश्चूम मात्र सेमटू सेम...अलिकडेच कुशल बद्रीकेने एका एक्टमध्ये हिरव्या रंगाची साडी, भरजरी दागिने असा साजशृंगार केला होता आणि तीच साडी आणि तसाच अटायर भाऊ कदमचा काही दिवसांनी एका एक्टमध्ये दिसून आला होता...सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या या सेम टू सेम लूकची खूपच चर्चा होतेय.

ड्रेसिंग सेन्स पाहून आम्हीच शरमेने पाणी पाणी झालो, म्हणत राखी सावंत होतेय ट्रोल

नेहमीप्रमाणे कॉमेडी अंदाजात राखीने चाहत्यांना हसवले असले तरीही दुसरीकडे मात्र प्रचंड ट्रोलही होत आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळेच ती ट्रोल होत आहे.

माझ्या कठीण काळात मला सावरले,अंकिता लोखंडे 'या' व्यक्तीच्या पुन्हा पडली प्रेमात

माझ्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरेच चढउतार एकत्र पाहिले आहेत. तू मला वचन दिलेस की एक दिवस सर्व काही ठीक होईल. अंकिता लोखंडने शेअऱ केली पोस्ट