जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक, NATO देशांनी व्यक्त केली चिंता; ड्रॅगननं दिलं असं उत्तर 

नुकत्याच ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेतील नेत्यांनी म्हटले होते, की चीन जागतिक सुरक्षिततेसाठी धोनादायक बनला आहे. एवढेच नाही, तर चीन आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारलेल्या व्यवस्थेला कमकूवत करण्याचे काम करत आहे, असेही नाटोने आपल्या निवेदनात म्हटले होते.

अमेरिकन नौदलानं बंद केला सर्वात खतरनाक 'रेलगन' प्रकल्प, काय आहे यामागचं कारण?

रेलगन सर्वसामान्य तोफांपेक्षा वेगळी आहे. इतर तोफांमध्ये बॅरलमधून स्फोटकं आगीच्या संपर्कात येऊन गोळा निघून जातो.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर

Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आता नवी कार घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. लसीकरण मोहीम धीमी झाल्यानं घेण्यात आला निर्णय.

ब्रिटनच्या तिसऱ्या लाटेपासून भारत धडा घेणार? United Kingdom | Third wave of Corona Virus

देशात कोरोना रुग्णांची संख्या घटतेय. मात्र त्याचदरम्यान एक चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. ईंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीय. आता तुम्ही म्हणाल की ईंग्लंडच्या लाटेचा भारताशी काय संबंध? तर ईंग्लंडच्या लाटेचा भारताशी थेट संबंध आहे आणि त्याहून जवळचा संबंध आहे तो आपल्या महाराष्ट्राशी. नेमका काय आहे हा संबंध ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. पण त्या आधी कृपया चॅनल सबस्क्राईब करा ....