Gold Hallmarking: आता ‘असा’ समजणार खऱ्या आणि खोट्या सोन्यातील फरक; कशी पटवाल शुद्धतेची ओळख?

Gold Hallmarking: तुमच्याकडील सोने खरे आहे का, याची खात्री पटवण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या गेल्या आहेत.

Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

Airtel 5G Testing : यापूर्वी दूरसंचार विभागानं (DoT) टेलिकॉम कंपन्यांना 5G नेटवर्क चाचणीची दिली होती परवानगी. यानंतर आता एअरटेलकडून चाचणीला सुरूवात.

Business Idea: फक्त 50 हजारांत सुरू करा 5 लाखांची कमाई करून देणारा 'हा' खास बिझनेस; अशी आहे पद्धत

रोज सकाळी घरून नोकरीवर जाणे आणि सायंकाळी घरी येणे. आता याला कंटाळला असाल तर, आपला बिझनेस का सुरू करू नये? तोही असा बिझनेस, ज्यात गुंतवणूक कमी आणि कमाई बक्कळ असेल...

चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट

नवरील राग व्यक्त करण्यासाठी तसेच चीनला धडा शिकवण्यासाठी बायकॉट मेड इन चायना मोहीम राबवण्यात आली होती.

PAN Card हरवलंय?, नव्या वेबसाईटद्वारे 5 मिनिटांत डाऊनलोड करा e-PAN; पाहा संपूर्ण प्रोसेस

New Income Tax Department Website: सध्या पॅन कार्ड असणं हे खुप आवश्यक आहे. अनेक व्यवहारांसाठी कार्ड आवश्यक आहे.