आता एवढंच बाकी राहिलं होतं! पुण्यात चक्क रिक्षाची चाकं चोरीला

एकाच जागेवरून चोरी होण्याच्या चार घटना, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त

सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले; दुचाकीच्या डिक्कीत दागिने सापडले

चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी चंदननगर भाजी मंडईत येणार असल्याची माहिती मिळाली.