लोकमत स्पेशल: किन्नर ‘ईच्छा’च्या स्वप्नपूर्तीचा सोहळा 

‘ईसका नाम ईच्छा है... ईसका आज बर्थ डे है’ - नागपुरात भरचौकात साजरा झाला आनंदोत्सव

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये पसरली घबराट

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत चक्क आज दिवसा ढवळ्या बिबट्याची दहशत व वावर असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ४३६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३३२  झाली आहे. 

मोदींना शिवसेनेच्या तोंडावर दार आपटायचंय? Narayan Rane | Uddhav Thackeray | PM Narendra Modi | India

नारायण राणेंना मंत्रिपद देऊन, नरेंद्र मोदींना शिवसेनेच्या तोंडावर दार आपटायचंय का? आता हे आपण का म्हणतोय, तर त्याला एका वादाची पार्श्वभूमी आहे आणि शिवाय जुन्याच पण नव्याने जुळू शकणाऱ्या सत्ता समीकरणांचीही पार्श्वभूमी आहे.आता कसं ते तुम्हाला सांगतो. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा -