चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट

चिराग पासवान यांनी या ट्वीटसोबत जुनं पत्र शेअर केलं आहे. काका पशुपती पारस यांना चिराग यांनी हे पत्र 29 मार्च 2021 रोजी लिहिलं होतं.

आशा वर्कर्स : 'कुटुंबीय विचारतात, तू एवढं काम करतेस, मग पैसे का मिळत नाहीत?'

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते. राज्यात साधारण 70 हजार आशा वर्कर आहेत.

Novavax: नोव्हावॅक्सच्या कोरोना लशीचं उत्पादन भारतात होणार, पण लस मिळणार कधी?

सप्टेंबरपर्यंत प्रतिमहिना 100 कोटी डोस आणि 2021च्या शेवटापर्यंत 150 कोटी डोसेस प्रति महिना एवढं उत्पादन वाढवण्याची तयारी असल्याचं या कंपनीनं म्हटलं आहे.

नारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास?

राजकीय विश्लेषक सांगतात, "नारायण राणे भविष्यातही अडचण ठरणार नाही याची काळजी भाजप आताही घेत आहे. केवळ गरज भासल्यास शिवसेनेला डिवचण्यासाठी नारायण राणे हाताशी हवेत म्हणून भाजपही त्यांच्यासोबत आहे असं म्हणता येईल."

Online Driving licence: लर्निंग लायसन्स घरीच कसं मिळवाल?

ड्रायव्हिंग शिकण्याचा पहिला टप्पा घरच्या घरी पूर्ण केला जाऊ शकतो.