"आजच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस ठरला राज्यातील नंबर एकचा पक्ष"

Primary tabs

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.