देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखलेली 'अखंड भारत' ही संकल्पना भाजपची अधिकृत भूमिका आहे का?
Primary tabs
Submitted by webmaster on Tue, 11/24/2020 - 21:13
"आमचा अखंड भारतावर विश्वास आहे. एकदिवस कराचीसुद्धा भारतात असेल." असे विधान माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.