बातम्यावर आपले स्वागत!!

Primary tabs

by webmaster / Jun 27, 2010 / comments

नमस्कार बातम्या वाचक,

आजपासून बातम्या.कॉम हे संकेतस्थळ नवीन आकर्षक स्वरूपात सादर करत आहोत. तसेच यापुढे संवाद या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संवाद साधू शकाल. तुम्हाला काय आवडलं, काय नाही, तसंच अजून काय पहायला आवडेल हे आम्हाला जरूर कळवा.

संपूर्ण बातम्या टिम तुमच्या अभिप्रायांची वाट पहात आहे.

धन्यवाद
बातम्या.कॉम टिम